MLDC Alumni तर्फे दिनांक २० जानेवारी २०१८ रोजी डहाणूकर महाविद्यालयात नाट्य अभिवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
महाविद्यालय / खुला गट :
कमीत कमी दोन जास्तीच जास्त पाच कलाकार, कालावधी : कमीत कमी सात मिनटे जास्तीच जास्त दहा मिनिटे
अधिक माहिती साठी संपारकं
रवींद्र ढवळे – ९९२०५७२९७४
प्रथम तीन वीजयंत्यांना चषक करोत पारितोषिक व प्रशस्तीपत्र देण्यात येईल.