Forgot your password?
header1 header2 header3 header4 header5 header6

Yearly Functions

MLDC Activity 2011 - 12

Dear Friends,

Different committees as detailed below are formed to look after various activities. Your active contribution in their functioning will be highly appreciated. You are free to call any committee convener as per your choice.

With Regards,
Secretary.


A. Educational & College related
1 Alka Naik (Convener) - 9821355836
2 Vinay Jog - 9820043109
3 Rajeev Joshi - 9322241313
4 Ashok Dhere - 9821111863
5 P. H. Vaidya - 9892365452
6 Prof. Saraf - 9969502599

B. Sports & Cultural
1 Milind Bagul (Convener) - 8097000625
2 Rajesh Ajgaonkar - 9820284383
3 Anil Hardikar - 9869054214
4 Arun Phadke - 9224163637
5 Vinit Gore - 9820840413

C. Membership
1 Hemant Vidwans (Convener) - 9619702033
2 Prafulchandra Oak - 9324336388
3 Uday Nene - 9987072320
4 P Subramanian - 9867552522
5 Govind Jog - 9819689633

D. Accounts & Finance
1 Santosh Kelkar (Convener) - 9821153229
2 Madhav Jambhekar - 9820331814
3 Prafulchandra Oak - 9324336388
4 Makrand Godbole - 9821214162 / 9820362423

E. Placement
1 Amit Vidwans (Convener) - 9920912135
2 Charu Joshi - 9920215080
3 Vinay Jog - 9820043109
4 Rajesh Ajgaonkar - 9820284383
5 P Subramanian - 9867552522

Coordination Committee
1 Ravindra Dhavale (Convener) - 9323797034
2 Subhash Saraf - 9820066974
3 Alka Naik - 9821355836
4 Milind Bagul - 8097000625
5 Hemant Vidwans - 9619702033
6 Santosh Kelkar - 9821153229
7 Amit Vidwans - 9920912135
8 Dr. Madhavi Pethe - 9869164100

MLDC ALUMNI CELEBRATES TENTH ANNIVERSARY

मुंबईच्या विलेपार्ले येथील म. ल. डहाणूकर कॉलेजच्या माजी विद्यार्थांच्या संस्थेने म्हणजेच एमएलडीसी एल्युमनाय असोसिएशनतर्फे दशकपूर्तीनिमित्ताने स्नेह-संमेलन  कॉलेजच्या टेरेसवर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती विजयालक्ष्मी अय्यर – अध्यक्ष ,बँक ऑफ इंडिया [ डहाणूकर कॉलेजच्या -१९७५ ब्याचच्या विद्यार्थिनी ] आणि माजी केंद्रीय मंत्री मा. श्री सुरेश प्रभू उपस्थित होते. त्याचप्रमाणे पार्ले टिळक विद्यालयाचे विश्वस्त श्री अनिल गानू आणि माजी उप-कुलगुरू डॉक्टर श्रीमती स्नेहलता देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

एल्युमनायचे अध्यक्ष सुभाष सराफ ह्यांनी सर्व मान्यवर आणि उपस्थित माजी विद्यार्थी , निवृत्त प्राचार्य व प्राध्यापक ह्यांचे मन:पूर्वक स्वागत केले. एल्युमनाय आणि  एल्युमनायतर्फे कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येतात, तसेच सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना पारितोषिके दिली जातात , अश्या गुणवंतांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कॉलेजच्या पहिल्या ब्याचचे दोन विद्यार्थी – रमेश जोशी व नारायण हर्डीकर ह्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.

 त्यानंतर  दरवर्षी विविध क्षेत्रात नामांकित असलेल्या आणि भरीव कामगिरी करणाऱ्या डहाणूकर कॉलेजच्या माजी विद्यार्थी / विद्यार्थिनीचा गौरव करण्यात येतो. यंदाचे गौरव –मूर्ती  -पुढीलप्रमाणे :-

१] राजा कृष्णामूर्ती – दक्षिण भारतातील नामंकित अभिनेता , एच आर मधील ट्रेनर, समाजसेवक

२] एस एस राणे – बँकिंग क्षेत्रतील अनुभवी अधिकारी व क्रीडा क्षेत्रतील भरीव कामगीरी करणारे  

३] पी अनन्ताक्रीश्णन – स्टेट बँक आणि विदेशी बँकेत [ मोठ्या पदावर –भारत व दक्षिण आशिया प्रमुख

४] सीए अनिरुद्ध गोडबोले – केपीएमजीसारख्या विश्वविख्यात कंपनीत मोठ्या पदावर असलेले तरुण संचालक

या कार्यक्रमात एल्युमनायच्या सभासदांची डिरेक्टरी – प्रथमच सीडी रुपात काढण्यात आली , त्याचे  प्रकाशन  श्री प्रभू ह्यांच्या हस्ते  करण्यात आले 

एल्युमनायची दशकपूर्ती आणि कॉलेजच्या सुवर्ण-महोत्सवाचे ओचित्य साधून ‘स्मृती-ग्रंथ’ तयार करण्यात आला, त्यात  तीन विभाग  असुन – पहिल्या भागात एल्युमनाय स्थापण्याचा हेतू व एल्युमनायच्या गेल्या दहा वर्षातील कार्याचा विस्तृत आढावा घेण्यात आलेला आहे.  दुसऱ्या भागात कॉलेजची माहिती आणि तिसऱ्या भागात – जो ओल्ड इज गोल्ड –म्हणून तयार केला गेला आहे ,त्यात गेल्या पन्नास वर्षातील कोलेज –मेगझीनमधील  १९६१ सालापासुनचे जुने लेख, फोटो, तसेच माजी विद्यार्थी , निवृत्त प्राचार्य व प्राध्यापक ह्यांनी आपल्या कॉलेजच्या जुन्या दिवसांबद्दल लिहिलेल्या आठवणीचे लेख आहेत. आणि शेवटच्या भागात –– डॉक्टर अभिजीत फडणीस आणि स्वानंद केळकर – ह्या कोर्पोरेटमध्ये ख्यातनाम असलेल्या डहाणूकर कॉलेजच्या माजी विद्यार्थांचे भावी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीबाबत मार्गदर्शन करणारे विशेष लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.[ सदर स्मृती-ग्रंथाचे संपादन –सुप्रसिद्ध लेखक व पत्रकार असलेले माजी विद्यार्थी –राजीव जोशी ह्यांनी केले आहे ], अश्या ग्रंथाचे प्रकाशन माननीय अय्यर ह्यांच्या हस्ते करण्यात आले. हा ग्रंथ आणि सभासदांची माहिती असणारी सीडी सर्व सभासदांना विनामुल्य भेट देण्यात आली.

या प्रसंगी बोलताना माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी अनेक जुन्या कोलेज  जीवनातील आठवणीना उजाला दिला, आपल्यात नेतृत्व गुण निर्माण करण्यात मोठा वाटा आहे असे नमूद केले. सत्कार –मूर्ती राजा कृष्णमूर्ती ह्यांनीही आपल्यात सामाजिक जाणीव निर्माण करण्यात आणि नेतृत्व गुणास वाव देण्याचे कार्य तेव्हाचे प्राचार्य लिमयेसर आणि अन्य प्राध्यापकांनी केले असे सांगितले. राणे व गोडबोले ह्यांनीही कॉलेजचे दिवस आणि त्याचा पुढे कसा उपयोग झाला हे सांगितले.

प्रमुख पाहुण्या श्रीमती अय्यर ह्यांनी आपल्या ह्या वाटचालीत कॉलेजमधील शिक्षकांचा आवर्जून उल्लेख केला. या प्रसंगी कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर माधवी पेठे ह्यांनी कॉलेजच्या प्रगतीचा आढावा घेतला.

सदर कार्यक्रमाचे सूत्र-संचालन  झी मराठीवर गेली अनेक वर्ष असलेले लोकप्रिय अंकर रत्नाकर तारदाळकर [ कोलेजचे माजी विद्यार्थी ] ह्यांनी रंगतदारपणे केले शिवाय आपल्या वेळच्या व आजच्या कोलेज जीवनातील फरक सांगितला.

स्नेह संमेलनाच्या दुसऱ्या भागात कॉलेजच्या यशस्वी कलाकार असलेल्या  माजी विद्यार्थी विद्यार्थिनीनी –  विनीत गोरे , अर्चना गोरे, संध्या पराडकर , नचिकेत देसाई , यशवंत कुलकर्णी -गेल्या पन्नास वर्षातील लोकप्रिय गाणी सादर केली, ह्याचे सूत्र-संचालन मिलिंद बागुल व संतोष केळकर ह्यांनी केले होते.

ह्या  स्नेह संमेलनाला मुंबई, कोल्हापूर व अन्य प्रांतातील आणि विदेशातील  माजी विद्यार्थी / विद्यार्थिनीची  उपस्थिती होती. [  माजी विद्यार्थी असलेले - महाराष्ट्र टाईम्सचे कार्यकारी संपादक –अशोक पानवलकर, न्यायमूर्ती दि. वी. मराठे , सुषमा दळवी ,  तसेच,  शिक्षण क्षेत्रतील मान्यवर डॉक्टर राम म्हात्रे , माजी प्राचार्य साठे ,ओंकसर् , दाणीसर् ] आणि  साठ्ये कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर कविता रेगे सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात  एल्युमनायचे कार्यवाह रविंद्र ढवळे व अन्य सहकाऱ्यांची मोलाची मदत झाली. शेवटी धनश्री कटरर ह्यांनी  ठेवलेले रुचकर जेवण सर्वांनाच आवडले.[ धनश्रीचे पराग साठे – हेही माजी विद्यार्थी -सदर कार्यक्रमाचे –hospitality partner होते ] आणि संपूर्ण कार्यक्रम बँक ऑफ इंडिया – या नामांकित बँकेने पुरस्कृत केला होता.

घरी जाणऱ्या माजी  विद्यार्थ्यांना अनेक वर्षांनी कोलेज पाहण्याची संधी मिळाली होती आणि अर्थात पुन्हा पुन्हा भेटण्याची ओंढ लागली हेच ह्या संमेलनाचे यश म्हणायला हवे !