म ल डहाणूकर वाणिज्य महाविद्यालय अल्युमनी असोसिएशन आयोजित - जन जागृती अभियान - व्याख्यान ३ रे.
“प्लॅस्टिक बंदी काल, आज आणि उद्या "
प्रमुख वक्ते -
1. डॉ. डी. डी. काळे - पर्यावरण विषयक तज्ञ व प्लॅस्टिक बंदी विषयक सल्लागार, महाराष्ट्र शासन.
2.श्री. विजय तळकोकुळ - गुमास्ता व आस्थापना विभाग, मुंबई महानगरपालिका.
प्रश्नोत्तरे व शंकासमाधान
शनिवार
दि. ०८/०९/२०१८. सायंकाळी ६.००
स्थळ - म ल डहाणूकर वाणिज्य महाविद्यालय, पहिला मजला सभागृह, दिक्षीत रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ४०००५७.
सर्वांना हार्दिक आमंत्रण. प्रवेश विनामुल्य.
PC: unknown